Home मुख्य बातम्या माननीय विजय राठोड सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🎂

माननीय विजय राठोड सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🎂

14
0

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

माननीय
श्री. विजय रामकृष्ण राठोड सर
पोलीस निरीक्षक, मूल पोलीस ठाणे

आपल्या कर्तव्यनिष्ठ, सज्जन आणि जनतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या स्वभावामुळे मूळ परिसरातील नागरिकांमध्ये आपल्याबद्दल आदराची भावना आहे.

आपणास निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा सर! 💐

कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी
माननीय विजय राठोड सर
मूल पोलीस ठाणे

#HappyBirthday #VijayRathodSir #PoliceInspector #MulPoliceStation #SindewahiTimes #ChandrapurPolice

मुख्यसंपादक : स्वामी गोलपल्लीवार, सिंदेवाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here