✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
चंद्रपूर: पूर्व विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी ‘इंटक’ फेडरेशनने स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ‘इंटक’चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व नागपूर विभाग प्रभारी श्री. दत्तात्रय समर्थ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेंतर्गत अशोक लेलँडच्या ‘दोस्त’ गाडीवर 35% पर्यंत अनुदान व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 7 वर्षांसाठी सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे.
6 जिल्ह्यांसाठी संधी: नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी श्री. दत्तात्रय समर्थ – 7620986662 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
—
🚛 बेरोजगार तरुणांनो, मालक व्हा! 🚛
‘इंटक’ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय समर्थ घेऊन आले आहेत स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी!
✅ अशोक लेलँड ‘दोस्त’ गाडी
✅ 35% पर्यंत सरकारी अनुदान
✅ 7 वर्षांसाठी बँकेचे सुलभ कर्ज
जिल्हे: नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, भंडारा
‘दोस्त’चे 4 मॉडेल, 5 फायदे:DOST i2 – क्लाऊड किचन: हॉटेल, ढाबा, केटरिंगसाठी.
पेलोड 1425 किलो.DOST i5+ – केटरिंग सर्व्हिस: 9 फूट 8 इंच बॉडी, पेलोड 2114 किलो.
DOST i5 – फळ-भाजीपाला वाहतूक: कोल्ड स्टोरेज बसवता येते. पेलोड 1817 किलो.
DOST – डेअरी/ई-कॉमर्स डिलिव्हरी: दूध, किराणा, ऑनलाईन डिलिव्हरीसाठी उत्तम अनुदान किती मिळणार? मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना:प्रवर्गउद्योग प्रकारशहरी अनुदानग्रामीण अनुदानSC, ST, महिला, दिव्यांग, माजी सैनिकसेवा25% – कमाल 5 लाख35% – कमाल 7 लाखउत्पादन 25% – कमाल 12.5 लाख35% – कमाल 17.5 लाखउर्वरित प्रवर्गसेवा15% – कमाल 3 लाख25% – कमाल 5 लाखउत्पादन15% – कमाल 7.5 लाख25% – कमाल 12.5 लाखस्वयंहिस्सा: राखीव प्रवर्ग – 5%, खुला प्रवर्ग – 10%.कोणते व्यवसाय करू शकता? फळ-भाजीपाला वाहतूक, डेअरी उत्पादने वितरण, ई-कॉमर्स डिलिव्हरी, क्लाऊड किचन, केटरिंग सर्व्हिस, हॉटेल-ढाबा पुरवठा.”कमाई और भी ज्यादा”: कमी डाऊन पेमेंट, कमी खर्च, जास्त नफा हे या गाडीचे वैशिष्ट्य आहे. नॅशनलाईज्ड बँकेमार्फत 7 वर्षांसाठी कर्ज परतफेडीची सुविधा असल्याने हप्ता कमी बसतो.
आजच संपर्क करा:
श्री. दत्तात्रय समर्थ – 7620986662
#SindewahiTimes #INTUC #SwayamRojgar #DattatraySamarth #AshokLeylandDost
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स …..
9404530122

