स्वामी गोलपल्लीवार, मुख्य संपादक
🚨 महत्वाची माहिती – विरुद्ध आहार टाळा 🚨
आयुर्वेदानुसार काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचन बिघडते, विषारी प्रतिक्रिया होऊ शकते.
❌ दूध + आंबट पदार्थ
❌ दही + खीर / पनीर / केळं
❌ मध + मुळा / गरम पाणी
❌ कलिंगड + लसूण / दूध
❌ थंड पाणी + तूप / शेंगा / गरम जेवण
प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न ठेवू नका!
ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. शंका असल्यास आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
– सिंदेवाही टाईम्स | आरोग्य वार्ता
स्वामी गोलपल्लीवार, मुख्य संपादक
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

