
मूल :
वृत्तांकन : सिंदेवाही टाईम्स
भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिराचे आयोजन
📍 मारोडा, गडीसूर्ला, बेंबाळ, चिरोली, मूल येथे शिबिरे
⏰ वेळ : सकाळी ११ वाजता
शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – आवाहन
सौ. मृदुला मोरे, तहसीलदार, सिंदेवाही
वृत्तांकन : सिंदेवाही टाईम्स
📢 महत्वाची सूचना – मूल तालुका 📢
भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत २९ सप्टेंबरला विशेष शिबिरे
📍 स्थळे: मारोडा, गडीसूर्ला, बेंबाळ, चिरोली, मूल (तहसील कार्यालय)
🗓️ दिनांक: मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ | सकाळी ११ वाजताया शिबिरात – शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, विवाह नोंदणी, आधार, आयुष्मान भारत, दिव्यांग प्रमाणपत्र, लाडकी बहीण, पीएम आवास, पीएम किसान, संजय गांधी निराधार इ. योजनांचा लाभ मिळणार.सर्व भटके-विमुक्त बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
आवाहन – तहसीलदार सौ. मृदुला मोरे, मूल
#SindewahiTimes #Mul #BhatkeVimuktaAbhiyan
