🙏🔥! जय माँ दुर्गा! 🙏🔥
✅ जय माँ दुर्गा नवरात्र उत्सव मंडळ
🙏 जय माँ दुर्गा! 🙏
आज सकाळी नवरात्र उत्सव मंडळाच्या आरतीच्या वेळी उपस्थित होतो.
माँ दुर्गेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.
उपस्थित: स्वामी गोलपल्लीवार, गणेश भाऊ गोलपल्लीवार, सुनील भाऊ उट्टलवार, प्रभाकर भाऊ पालकर
#जयमाँदुर्गा #नवरात्र२०२६ #सिंदेवाहीटाईम्स #SindewahiTimes #आरती

