Home मुख्य बातम्या विदर्भ राज्य आंदोलन समितीः पराग भाऊ गुंडेवार यांची चंद्रपूर विभागीय सोशल मीडिया...

विदर्भ राज्य आंदोलन समितीः पराग भाऊ गुंडेवार यांची चंद्रपूर विभागीय सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती

22
0

चंद्रपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अॅड. वामनराव चटप साहेब यांच्या आदेशानुसार पराग भाऊ गुंडेवार यांची चंद्रपूर विभागीय सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

तरुण व अभ्यासू नेतृत्व असलेल्या पराग भाऊंच्या नियुक्तीने विदर्भ चळवळीला सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर बातमी: https://sindewahitimes.in/parag-gundewar -social-media-adhyaksh-chandrapur -vibhag/

स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here