मूल (चंद्रपूर):✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
‘रक्त नाड्यांमध्ये वाहायला हवे, नाल्यांमध्ये नाही’ या संत निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या संदेशाला अनुसरून संत निरंकारी मिशन, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली) शाखा – मूल द्वारा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.संत निरंकारी मिशनच्या सेवाभावी उपक्रमांतर्गत हे ११ वे वर्ष आहे.
तारीख: २० सप्टेंबर २०२६, रविवार
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
स्थळ: संत निरंकारी सत्संग भवन, मूल
(सुरज राईस मिलच्या मागे)या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
“रक्तदान करके देखो, अच्छा लगता है।
“संपर्क:
विष्णू उधवानी – 9021030301
संतोष निकूरे – 9923936507
महेश रेडीवार – 9765992627
सुरज डेंगानी – 9021889908
– सिंदेवाही टाईम्स, मूल
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

