
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
कामठी, नागपूर येथील कु. साहिती मधुसूदन तालपल्लीवार हिने अदानी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वर्धा (Adani Institute of Higher Education & Research – Deemed University) येथून BSc Degree in Respiratory Therapy ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे.संस्थेच्या 17th Ceremonial Convocation 2026 मध्ये तिला पदवी प्रदान करण्यात आली. या आनंदाच्या क्षणी तिचे पालक उपस्थित होते.साहितीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंदेवाही टाईम्स परिवाराकडून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122
