Home 'आपली माणसं' रसोईघर – जिथे सावजीची आग आणि घरची माया एकत्र येते ❤️

रसोईघर – जिथे सावजीची आग आणि घरची माया एकत्र येते ❤️

14
0

सिंदेवाहीकरांसाठी मोठी खुशखबर! 📢🔥

नागपूर-उमरेडला जायची गरज नाही…
कारण अस्सल सावजी चव आता आपल्या शहरात!

बिसेन परिवाराचं “रसोईघर पारिवारिक रेस्टॉरंट”
घेऊन आलंय – झणझणीत नॉनव्हेज सावजी स्पेशल

सावजी मटण – हाडासकट मजा 🍖
सावजी चिकन – रस्सा भातासोबत एक नंबर 🍗
अंडा करी – तिखट खाणाऱ्यांसाठी 🔥
सोबत तंदूर नान, बिर्याणी, चायनीज पण आहे!

💯 100% सावजी मसाला | 100% घरगुती चव

टीप: नॉनव्हेज बनवायचे ऑर्डर आधी द्या – ताजं बनवून मिळेल!

📍 पत्ता: नागपुर-चंद्रपुर रोड, विनायक नगर, लोणवाही – सिंदेवाही
📞 स्वप्नील (गोलू) बिसेन: 8806300630
📞 प्रतीक बिसेन: 8010503323

– स्वामी गोलपल्लीवार
*मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here