चंद्रपूर जिल्हा INTUC चे अध्यक्ष श्री. दत्तात्रय समर्थ यांच्यावर आता नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संगठित-असंगठित मजुरांच्या प्रश्नांसाठी ते आता विभागस्तरावर काम पाहणार आहेत. पगार, EPF, छळ, रोजगार या कोणत्याही प्रश्नासाठी त्यांनी 7620986662 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
मजुरांच्या हक्कासाठी, कामगारांच्या न्यायासाठी!
मला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष असतानाच आता नागपूर विभागाच्या –
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली
या 5 जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संगठित-असंघटित सर्व मजुरांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे.
जर तुम्हाला/ओळखीच्या कोणाला –
1. पगारात कपात/विलंब होत असेल
2. कामावरून विनाकारण काढले असेल
3. EPF/ESI, बोनस, रजा याचे हक्क मिळत नसतील
4. कामाच्या ठिकाणी छळ/अन्याय होत असेल
5. रोजगाराशी संबंधित कोणतीही समस्या असेल
तर घाबरू नका! थेट माझ्याशी संपर्क साधा.
श्री. दत्तात्रय समर्थ
चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष – INTUC
प्रभारी नागपूर विभाग – INTUC
भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ
📞 7620986662
हा नंबर “INTUC दत्तात्रय समर्थ” या नावाने सेव्ह करा. म्हणजे गरज पडली की लगेच सापडेल.
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स
📞 9404530122

