Home चंद्रपूर जिल्हा ब्रेकिंग न्यूज *Tukaram Munde FDA Raid: पनीर झालं, औषधं झाली… आता महिलांच्या ड्रेसिंग टेबलवर...

*Tukaram Munde FDA Raid: पनीर झालं, औषधं झाली… आता महिलांच्या ड्रेसिंग टेबलवर मुंडेंची नजर! छापेमारीच्या कारवाईत FDA ला काय सापडलं?*

18
0

*सिंदेवाही टाइम्स | विशेष प्रतिनिधी*  

*दिनांक: 15 जून 2026, सोमवार*

*प्रतिनिधी, मुंबई*  

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे हाती घेतल्यानंतर एफडीएच्या कारवाईला चांगलाच वेग आला आहे. मागील काही दिवसात राज्यभरात एफडीएकडून धडक कारवाई सुरू आहे.

 

दूध, पनीर, बेकायदेशीर गुटखा विक्री, बनावट औषधांवर कारवाई केल्यानंतर आता एफडीएने आपला मोर्चा नव्या दिशेने वळवला आहे. एफडीएच्या या नव्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे महिलांच्या ड्रेसिंग टेबलवरील वस्तूंची तपासणी सुरू झाल्याने महिला वर्गाचे टेन्शन मात्र वाढले आहे.

 

मुंडे यांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे बाजारात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

 

*– स्वामी गोलपल्लीवार*  

*मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here